Ferfar #2620 · मडुर
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- दत्तात्रय तानाजी माने
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : श्री महालक्ष्मी महीला नागरी सहकारी पत संस्था गारगोटी ता.भुदरगड
लिहून घेणार : शामराव रामचंद्र नालंग
यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : शामराव याने पत्नी जयश्री हिचे कर्जास मान्यता श्री महालक्ष्मी महीला नागरी पत संस्था गारगोटी र रू 1,00,000/- - 1550
तारण गहाण शामराव याने पत्नी जयश्री हिचे कर्जास मान्यता श्री महालक्ष्मी महीला नागरी पत संस्था गारगोटी र रू 3,00,000/- चा बोजा - 1750
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री महालक्ष्मी महीला नागरी सहकारी पत संस्था गारगोटी ता.भुदरगड यांचेकडील पत्र जावक क्र.1024 दिनांक 19/10/2026 व वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.