Ferfar #934 · पाचर्डे
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- अनंत शामराव कांबळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक /जमाबंदी /वशी/२१६ /२०२६ दिनांक ०५ /०८/२०२६
आदेश दिनांक : 05/08/2026
स्थावरमिळकत जप्ती हुकुम :- श्री इंदिरा महिला नागरी सह पत संस्था मर्या पुष्पनगर ता भुदरगड यांचे कडील जा क्र २८/२०२६/२७ दिनांक २७/०७/२०२६ तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाकोल्हापूर यांध्ये कडील दि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनितम १९६० कलम १५६ (१ ) अन्वये आदेश दिनांक ०८ /०५/२०२५ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका भुदरगड यांचे कडील वसुली दाखला तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडील परी पत्रक क्र ए.जि. कक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/०५/२०२३ लगत मा तहसिलदारसो भुदरगड यांचे कडील पत्र क्रमांक /जमाबंदी /वशी/२१६ /२०२६ दिनांक ०५ /०८/२०२६ प्रमाणे र रु १३३६३३६/- थकविले मुळे मनोहर बाबुराव पाटील त्यांचे गट नं १७९ क्षेत्रावर स्थावरमिळकत जप्ती हुकुम आदेश नोंद करणे कमी नोंद दाखल.