सातबारा Watch

← पाचर्डे

Ferfar #936 · पाचर्डे

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
121, 178, 188, 2, 210, 282, 75
Talathi
अनंत शामराव कांबळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक आर टी एस /एस आर /४६ /२०२६ दिनांक २५/०९/२०२६ आदेश दिनांक : 25/09/2026 राजपत्राने नावात बदल : मा तहसिलदारसो भुदरगड यांचे कडील आदेश क्रमांक आर टी एस /एस आर /४६ /२०२६ दिनांक २५/०९/२०२६ श्री कृष्णा बाळू पाटील यांनी नावात बदल करणे करिता महाराष्ट्र शासन राज पत्र भाग-दोन RNI No MAHBIL/२०१२ /४८००६.Reg No.PCE/०६८ /२०१३-१५, गुरवार ते बुधवार जून १९-२५ २०२५ /जेष्ठ२९ ते आषाढ ४ शके १९४७ नोंदणी क्र P-२५२५६१७ अन्वये कृष्णा बाळा पाटील या नवा ऐवजी कृष्णा बाळू पाटील असे नावात बदल करणे कामी गट क्रमांक १२१,१७८,१८८,०२,२१०,२८२,७५ या वर आदेशाने नोंद दाखल