Ferfar #2007 · पडखंबे
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : पश्चिम भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या.कडगाव
लिहुन घेणार : जानबा रामा गुरव
यांनी सर्व्हे क्रमांक : 255/अ तपशिल : जानबा याचां प.भु ना.सह.प.सं.मर्या कडगाव याचां बोजा र रु.8,000/- नोंद - 279
तसेच सर्व्हे क्रमांक 298 वर फेरफार क्रमांक 837,सर्व्हे क्रमांक 256,266,343,372,510 वर फेरफार क्रमांक 783 ने घेतलेला जानबा याचां पश्चिम भु.ना.प.सं.मर्या कडगाव यांचेकडील र रु.8,000/-बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पश्चिम भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या.कडगाव यांचेकडील पत्र/दाखला दि.06/10/2026 व वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.