सातबारा Watch

← वेंगरुळ

Ferfar #3480 · वेंगरुळ

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
496
Talathi
मोनाक्षी जगन्नाथ सावंत
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मौजे वेंगरूळ ता.भुदरगड येथील बाजूस दाखल गट नं 496 वरील खातेदार 1)पांडुरंग रामचंद्र सिद्रुक,2)बाबासो रामचंद्र सिद्रुक,3)रंगराव रामचंद्र सिद्रुक,4)राजेंद्र रामचंद्र सिद्रुक यांनी कोल्हापूर जिल्हा सह.कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि. कोल्हापूर या बँकेकडून तारण गहाण ठेवलेने त्या बँकेचे नाव भोगवटा सदरी लागले होते. तरी त्यांनी ते कर्ज परतफेड केले असून अर्जदारांनी कोल्हापूर जिल्हा सह.कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि. कोल्हापूर यांचेकडील बोजा कमी चे पत्र/दाखला दि.08/01/2026 व वर्दी अर्ज दिलेवरून भोगवटा सदरी 1)पांडुरंग रामचंद्र सिद्रुक,2)बाबासो रामचंद्र सिद्रुक,3)रंगराव रामचंद्र सिद्रुक,4)राजेंद्र रामचंद्र सिद्रुक यांची नावे दाखल करून इतर अधिकारातील बोजा कमी केला असे