Ferfar #1407 · म्हासरंग
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/एसआर/41/2026
आदेश दिनांक : 25/09/2026
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-दोन RNI No.MAHBIL/२०१२/४८००६, Reg. No. PCE/०६८/२०१३-१५, गुरुवार ते बुधवार फेब्रुवारी १९-२५ २०२६/माघ ३० मे ते फाल्गुन ६, शके १९४७ नोंदणी क्र. P-२५१३९३२२ अन्वये "भाऊ बाळू कांबळे" या नावाऐवजी "भाऊ बाळा कांबळे " असे नावात बदल करणे उचित वाटत असलेने मला प्राप्त अधिकारान्वये मी, डॉ. अर्चना पाटील, तहसिलदार, भुदरगड मौजे म्हासरंग ता. भुदरगड येथील ८-अ खाते क्र. १४२ या जमिनींचे ७/१२ पत्रकी क्षेत्रास "भाऊ बाळू कांबळे" या नावाऐवजी "भाऊ बाळा कांबळे" असा नावांत बदल करणेबाबत आदेश देत आहे.यमा तहसीलदार सो भुदरगड यांचे कडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/एसआर/41/2026 आदेश दिनांक : 25/09/2026 जमिनींचे ७/१२ पत्रकी क्षेत्रास "भाऊ बाळू कांबळे" या नावाऐवजी "भाऊ बाळा कांबळे" असा नावांत बदल करणे कामी वरील आदेशां नुसार नोंद केली