Ferfar #1824 · शिवडाव बुद्रुक
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- विवेक मारुती पिचड
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : श्री राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर, कोल्हापूर
लिहुन देणार : संतोष प्रतापराव पाटील रा. शिवडाव बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 7 यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7796 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर कर्जदार संतोष प्रतापराव पाटील , सहकर्जदार मनोहर प्रतापराव पाटील , मालन प्रतापराव पाटील , माया शेखर जाधव . जमीनदार महादेव शामराव देवडकर, गजानन सुबराव चांदेलकर, किरण अशोकराव पाटील आणि मान्यतादार स्मिता मनोहर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष प्रतापराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 24 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.