Ferfar #4179 · बहिरेवाडी
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजुस दाखल केले जमिनीचे खातेदार गजानन केशव मिरजकर असुन त्यांनी सदरच्या जमिनी पैकी गट नं ३४० पैकी ०.०७.७० हे.आर. व ३४१/अ पैकी ०.०५.७० हे.आर क्षेत्र हे कल्लाप्पा केशव मिरजकर यांचे असुन त्यांचेकडून रजिस्टर गहाणखत दुयम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्र१२२७ दिनांक-१८/१२/२०२७ ने मुदत गहाण स्वरूपी ताब्यात घेतली होती.त्याबाबचा फेरफार नं २१६० दि.२९/१२/२०२७ नोंदविणेत आला होता.सदरचे मुदत गहाण ची रक्कम कल्लापा केशव मिरजकर यांनी परतफेड केल्याने त्याबाबतचे रजिस्टर रिकन्व्हेंन्स दुयम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्र/अजर/१३३९/२०२६ दिनांक- ११/०९/२०२६ आलेने गजानन केशव मिरजकर यांचेकडील क्षेत्र कमी करून कल्लापा केशव मिरजकर यांचे नावे करण्यासाठी व इतर हक्कातील गहाणखत शेरा कमी करण्यासाठी नोंद केली