सातबारा Watch

← मडीलगे

Ferfar #3691 · मडीलगे

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1227
Talathi
रेखा शंकर कांबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : दि आजरा अर्बन कोऑप बँक लिमिटेड आजरा लिहून घेणार : उत्तम बचाराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 1227 तपशिल : प्रमाणे उत्तम बचाराम पाटील ,बचाराम गणपती पाटील यानी दि आजरा अर्बन को आँप बँक लि., आजरा तर्फे शाखा आजराचे वरीष्ठ अधिकारी प्रकाश तुकाराम परळकर यांच्या कडुन रक्कम रुपये 2600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3252 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स पत्र दस्त क्र 1398/2026 पहिले.बँक दि आजरा अर्बन कोऑप बँक लिमिटेड आजरा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.