Ferfar #3694 · मडीलगे
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार : श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मडिलगे
लिहुन घेणार : विजय मारुती कुरळे
यांनी सर्व्हे क्रमांक 738 वर फेरफार क्रमांक 2875 ने घेतलेला बोजा दिनांक 01/01/2020 रोजी श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत चा विजय मारुती कुरळे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स पत्र दस्त क्र 1503/2026 दि12/10/2026 बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.