Ferfar #2319 · साळगांव
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : एस आर ओ/55/20
आदेश दिनांक : 13/08/2026
जप्ती आदेशाने- बाजूस दाखल केले जमीनीचे खातेदार श्री.लक्ष्मण बंडू माडभगत यांनी धनको स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्था मर्या, आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर यांचेकडून कर्ज घेतले असलेने, सदर कर्जाची परतफेड न केलेने विशेष वसुली व विक्री अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 मधील नियम 107(10) अन्वये स्थावर मिळकत जप्ती हुकुम जा नं 55/20 दिनांक 13/08/2026 रोजी पारित केलेने तसेच तहसिलदार कार्यालय यांचे कडील क्र/आरटीएस/कावि/920/2026 दिनांक 31/08/2026 रोजीचे पत्र इकडील कार्यालयास प्राप्त झालेने ७/१२ चे इतर हक्कात र.रु. 6,51,687/- चा बोजा व सदर स्थावर मिळकत तबदील करणेस, तीवर बोजा करणेस, बक्षीस देणेस, हस्तांतरण करणेस अगर खरेदी देणेस मनाई हुकूम असा शेरा ठेवून नोंद केली असे.
संदर्भ- मा अपर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे कडील क्र .अ.जि. कक्ष/आर.आर./१६९/२०२३ दि. १९/०५/२०२३ रोजीचे परिपत्रक