सातबारा Watch

← मुंगूसवाडी

Ferfar #836 · मुंगूसवाडी

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
वैभव प्रकाश पाटील
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहुन घेणार : श्री कामवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था, मर्या हाजगोळी खुर्द ता आजरा जि कोल्हापूर लिहुन देणार : नामदेव हरी पालकर रा. मुंगूसवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 80 यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1006 दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4720 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव हरी पालकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 17/2026 दिनांक 20/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.