Ferfar #1763 · दाभील
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- प्रविण मष्णू हदगल
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी (अवसायनात ) ता भुदरगड
लिहून घेणार : विलास गणपती गवळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : गहाण देणे, बक्षिस देणे, हस्तांतर करणे बाबत जप्ती आदेश दिला अधिकारी भुदरगड ना.स.प.स. यांचे हुकमावरून जप्ती आदेश ने गणपती यांचे हिस्सेवर र. रु. २३३९७/- तबदील, बोजा, बक्षिस, हस्तातरण करणेस मनाई आहे. भु. ना. प. स. स्वे रि अधिकारी यांचे हुकमावरून - 770
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी (अवसायनात ) ता भुदरगड यांचेकडील पत्र जावक क्रमांक 12/2026 दिनांक 22/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.