सातबारा Watch

← शेळप

Ferfar #1563 · शेळप

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
संतोष धनाजी पाटील
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 “लक्ष्मीमुक्ती” मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उताऱ्यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणेबाबत:शासन परिपत्रक क्रमांक एस -14/216816/प्र.क्र.४५८/ल-6 दिनांक 25/09/1992 तसेच जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.कार्या.8/ आरटीएस/ आरआर/ 707/2025 दिनांक 02/05/2025 नुसार 7/12 वर पतीबरोबर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून घेणेबाबत परिपत्रक आहे. त्या नुसार जानबा रामा पाटील यांची पत्नी शोभा जानबा पाटील हिचे नाव मौजे – शेळप येथील गट क्रमांक – 114 मध्ये अर्जदार हिस्सेचे क्षेत्रास सह हिस्सेदार म्हणून दाखल करणे बाबत जानबा रामा पाटील यानी अर्ज दिलेने पत्नीचे नाव सह हिस्सेदार म्हणून दाखल केले