सातबारा Watch

← सरंबळवाडी

Ferfar #1245 · सरंबळवाडी

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
358/2, 564/1, 577/1
Talathi
जी एन पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : आयुक्त आदेश क्रमांक : एस-१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल 6, मंत्रालय मुंबई ४०००३२ आदेश दिनांक : 25/09/1992 लक्ष्मी मुक्ती योजना :- मौजे सरंबळवाडी ता. आजरा येथील गट नं ५६४/१, ५७७/१, ३५८/१ चे खातेदार श्री. तुकाराम मारुती मोळे यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. एस-१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल 6, मंत्रालय मुंबई ४०००३२ दि. २५/०९/१९९२ अन्वये व मा. तहसीलदारसो, आजरा यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/१३८१/२०२५ दि. ०६/०६/२०२५ सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी सौ. शोभा तुकाराम मोळे यांचे नाव ७/१२ पत्रकी दाखल करणे कामी परिपत्रक , पोलीस पाटील दाखला, संमतीपत्र जोडून पती व पत्नी यांनी एकत्रित सहीने वर्दी अर्ज दिलेनुसार श्री. तुकाराम मारुती मोळे यांचे हिस्से मध्ये त्यांच्या पत्नी सौ. शोभा तुकाराम मोळे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करून नोंद ता.म.