Ferfar #7716 · कडगांव
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- आनंदा तुकाराम मसवेकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र यल्लापा करीगार रा. कडगांव यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5358-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र यल्लापा करीगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सावित्री राजेंद्र करीगार-सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,