सातबारा Watch

← कडगांव

Ferfar #7723 · कडगांव

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1468
Talathi
आनंदा तुकाराम मसवेकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : केदारलिंग विविध कार्यकारी सहकारी (विकास)सेवा संस्था मर्यादित कडगाव लिहून घेणार : श्री.विठ्ठलाईदेवी व्यवस्थापक सरकार गट नंबर/ सर्वे नंबर 1468 वरील केदारलिंग विविध कार्यकारी सहकारी (विकास)सेवा संस्था मर्यादित कडगाव यांचेकडून दिनांक 29/07/1994 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि.02/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.