सातबारा Watch

← गडहिंग्लज

Ferfar #51243 · गडहिंग्लज

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
158/3/8
Talathi
सचिन भिमराव सावंत
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक, शाखा कोल्हापूर. लिहुन देणार : स्नेहा शिवानंद नेजी रा. गडहिंग्लज गट नंबर/ सर्वे नंबर 158/3/8 यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 4546 दिनांक 1/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्नेहा शिवानंद नेजी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.