Ferfar #51247 · गडहिंग्लज
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- सचिन भिमराव सावंत
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक लि, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : निखिल महादेव इंगळी रा. गडहिंग्लज यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5396-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखिल महादेव इंगळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.