सातबारा Watch

← गडहिंग्लज

Ferfar #51259 · गडहिंग्लज

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
103/अ/6/2/22
Talathi
सचिन भिमराव सावंत
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि आजरा शाखा गडहिंग्लज लिहून घेणार : विक्रम नारायण पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 103/अ/6/2/22 तपशिल : विक्रम नारायण पाटील यांचा श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि आजरा शाखा गडहिंग्लज कर्ज र रु 2500000/- - 42629 प्रमाणे विक्रम नारायण पाटील यानी श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि आजरा शाखा गडहिंग्लज यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 46550 प्रमाणे विक्रम नारायण पाटील यानी श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि आजरा शाखा प्रधान कार्यालय गडहिंग्लज यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 46933 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विक्रम नारायण पाटील यांनी मा सब रजिस्टर गडहिंग्लज यांचेकडील बोजा कमीचे विमोचन दस्त नं 5226 दिनांक 9/10/2026 रोजीचे दस्ताची प्रत / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.