सातबारा Watch

← गडहिंग्लज

Ferfar #51266 · गडहिंग्लज

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
232/1/9
Talathi
सचिन भिमराव सावंत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 आदेशाने :- मौजे व तालुका गडहिंग्लज येथील जुना रि सं नं ३७९ हिस्सा नं १/९ चा वाडीविभाजन झाले नंतर बदल झालेला रि सं नं २३२ हिस्सा नं १/९ क्षेत्र हे ०.०३ आर आकार रु ०.२८ पै ची जमीन मिळकत दयानंद वासुदेव गोवेकर यांचे नावे दाखल असून सदरची जमीन ही गाव हक्कदार इनामाचे आहे व ती जमिन भोगवटादार वर्ग 2 ची आहे.सदरची जमीन मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 करणेस दयानंद वासुदेव गोवेकर यांनी सदरील जमिनीची बाजारभावाच्या मुल्यांकानुसार 50 टक्के नजराणा रक्कम रुपये १०२३०००/-इतकी रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज येथे दिनांक ३१/३/२०२६ रोजी ग्रास चलनाद्वारे शासकीय कोषागारात जमा केली असलेने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्रमांक वतन 1099/प्र क्र 223/ल-4 दिनांक 9 जुलै 2002 अन्वये महाराष्ट्र अधिनियम क्र.२१/२०२०अन्वये मा तहसीलदारसो,गडहिंग्लज यांनी त्यांचेकडील क्र जमीन/वतन/वर्ग२/एसआर/१२/2026 दिनांक ३१/७/2026 रोजीचे आदेशाने दयानंद वासुदेव गोवेकर यांचे नावे दाखल असलेल्या रि सं नं २३२ हिस्सा नं १/९ क्षेत्र हे ०.०३ आर आकार रु ०.२८ पै ची जमीन मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये दाखल करणेस तसेच सदरील 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल असलेला सशर्त अटीवर पूर्ण रयतावा हा शेरा कमी करणेस फेरफार नोंद दाखल.