सातबारा Watch

← गडहिंग्लज

Ferfar #51267 · गडहिंग्लज

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
85/2/ब/1
Talathi
सचिन भिमराव सावंत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक लि गडहिंग्लज लिहून घेणार : सविता नारायण रोकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 85/2/ब/1 तपशिल : न. 4 ता.ग. गड अर्बन को. ऑ बँक गड र.रु. 1,20,000/- - 25291 सर्व्हे क्रमांक : 85/2/ब/1 तपशिल : सविता नारायण रोकडे यांचे करिता सदरची मिळकत हस्तांतर करणेस अगर कोणताही बोजा दाखल करणेस मनाई आदेश दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक ली गडहिंग्लज यांचा. - 48088 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा व मनाई आदेश कमी करणेबाबत सविता नारायण रोकडे यांनी दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक लि गडहिंग्लज यांचेकडील बोजा कमीचे दिनांक 30/10/2026 रोजीचे पत्र व विशेष वसुली अधिकारी यांचेकडील मनाई आदेश कमी करणेचे दिनांक 28/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा व मनाई आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.