सातबारा Watch

← बड्याचीवाडी

Ferfar #49173 · बड्याचीवाडी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
144/1
Talathi
सुरेश मल्लाप्पा मस्ती
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : गडहिंग्लज व्यापारी नागरी सह पतसंस्था मर्या. गडहिंग्लज लिहून घेणार : सुनिल विलासराव घोटणे यांनी सर्व्हे क्रमांक : 144/1 तपशिल : प्रमाणे सुनिल विलासराव घोटणे यानी गडहिंग्लज व्यापारी नागरी सह पतसंस्था मर्या. गडहिंग्लज ता. गडहिंग्लज यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 45910 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुनिल विलासराव घोटणे यांनी मा सब रजिस्टर गडहिंग्लज यांचेकडील बोजा कमीचे विमोचन दस्त नं 5464 दिनांक 28/10/2026 रोजीचे दस्ताची प्रत / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.