Ferfar #4123 · लिंगनुर कसबा नूल
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 512/1/16
- Talathi
- जितेंद्र मच्छिंद्र माने
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी वुमेन्स को ऑप क्रेडीट सोसायटी लि, गडहिंग्लज
लिहुन देणार : अनिकेत धोंडिबा चोथे , मयुरी धोंडिबा चोथे रा. लिंगनुर कसबा नूल गट नंबर/ सर्वे नंबर 512/1/16 यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 4219 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.3860 वर बोजा दाखल करणेबाबत मयुरी धोंडिबा चोथे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.