सातबारा Watch

← करंबळी

Ferfar #4440 · करंबळी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
198/1
Talathi
साजीदा अल्लाबक्ष काझी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : आय डी बी आय बँक शाखा बड्याचीवाडी , गडहिंगलज लिहून देणार : कलगोंडा आप्पा पाटील रा. करंबळी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील बुक नं 1 चा पुरवणीभाग 2 च्या 2 कलमाच्या पान 334 ते 344 वर 33 नंबरी फाईल दिनांक 02/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 198/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 22/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.