Ferfar #3569 · इंचनाळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 664
- Talathi
- सुषमा विजय सोळंके
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या. अत्याळ, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापुर
गहाणखत लिहुन देणार : दत्ताजीराव बाजीराव देसाई रा. इंचनाळ यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5367-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 664 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ताजीराव बाजीराव देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.