सातबारा Watch

← दुंडगे

Ferfar #3956 · दुंडगे

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
826, 839, 90
Talathi
न‍िश‍िगंधा सर्जेराव भारमल
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :26/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026श्री./श्रीमती राजश्री जयप्रकाश कलकुटकी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 826, 839, 90 वरील खातेदार कै. जयप्रकाश नारायण कलकुटगी हे/ह्या दिनांक 31/03/2024 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) राजश्री जयप्रकाश कलकुटकी , नाते : विधवा(पत्नी), वय :58, वारसदाराची स्थिती :हयात 2) महेंद्र जयप्रकाश कलकुटकी , नाते : मुलगा, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात 3) प्रियांका नारायण कलकुटकी , नाते : मुलगी, वय :34, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 657 प्रमाणे नावे दाखल केली असे. मा. उपविभागीय अधिकारी सो, गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/एसआर/47/2025 दि -13/04/2026 रोजीचा आदेश 1) निकालपत्रातील न्यायनिर्णयीत निष्कर्षानुसार अपिलार्थी यांचा दावा अपील नामंजूर करणेत येवून निकाली काढणेत आला आहे. 2) या आदेशाने मंडळ अधिकारी भाग दुंडगे यांनी क्र.मं.अ/तक्रार/एसआर/44/2024, दि.03/02/2025 रोजीचा आदेशाने फेरफार पत्रक क्र.3722 ची नोंद नामंजूर केलेबाबत निर्णय कायम करणेत येत आहे. 3) या आदेशाने वारसा बाबत पुराव्यानिशी खात्री करून नव्याने वारस फेरफार नोंदवण्यात यावा व त्यानुसार ७/१२ पत्रकी नियमोचीत कार्यवाही करावी. 4) या निर्णयाची लेखी समज सर्व संबधित अपिलार्थी , प्रतिवादी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना देणेत यावी. 5) सदरची अंमलबजावणी अपील कालावधी नंतर करणेत यावी. 6) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत. असा आदेश झाल्याने नियामोचीत वारसनोंद दाखल केली.