सातबारा Watch

← जरळी

Ferfar #5576 · जरळी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
335, 337
Talathi
एन.बि.विरुपाक्ष
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. प्रेसिडेंटसो श्री उमा महेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जरळी ता. गडहिंग्लज गहाणखत लिहुन देणार : दयानंद चंद्रया स्वामी ,सिद्धया चंद्रया स्वामी रा. जरळी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5594-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335, 337 क्षेत्र 0.0925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दयानंद चंद्रया स्वामी ,सिद्धया चंद्रया स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.