सातबारा Watch

← निलजी

Ferfar #3387 · निलजी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
356
Talathi
संकेत सुरेश जत्राटकर
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : दि फेडरल बँक गडहिंग्लज, गडहिंग्लज लिहुन देणार : बसापा भिमापा हुली , मारुती भिमापा हुली , सुरेश भिमापा हुली रा. निलजी गट नंबर/ सर्वे नंबर 356 यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 1521 /2024 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बसापा भिमापा हुली ,मारुती भिमापा हुली ,सुरेश भिमापा हुली , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 55-4902 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.