सातबारा Watch

← हिटणी

Ferfar #5841 · हिटणी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
102, 306
Talathi
उदय पापा कांबळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. राजीव नागरी सह. पत संस्था मर्या, हिटणी ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर. गहाणखत लिहुन देणार : बसवराज नागाप्पा शेणवी ,महादेवी नागाप्पा शेणवी ,शिवराज नागाप्पा शेणवी रा. हिटणी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5415-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102, 306 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बसवराज नागाप्पा शेणवी ,महादेवी नागाप्पा शेणवी ,शिवराज नागाप्पा शेणवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.