सातबारा Watch

← नांगनुर

Ferfar #3405 · नांगनुर

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
324, 325, 658
Talathi
सचिन नामदेव बिराजदार
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. शाखाधीकारीसो आय.डी.बी.आय. बँक लिमिटेड शाखा हलकर्णी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : राघवेंद्र सुबराव मोकाशी रा. नांगनुर यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5536-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 324, 325, 658 क्षेत्र 0.1950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राघवेंद्र सुबराव मोकाशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.