सातबारा Watch

← कसबा नुल

Ferfar #7702 · कसबा नुल

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
990
Talathi
सुभाष भिमाप्पा राऊत
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रेसिडेंटसो, श्री लक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सह पत संस्था मर्या, क नुल, ता. गडहिंग्लज गहाणखत लिहुन देणार : विलास सदाशिव कदम ,सुभाष सदाशिव कदम रा. कसबा नुल यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5542-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 990 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास सदाशिव कदम ,सुभाष सदाशिव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.