Ferfar #7704 · कसबा नुल
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार दीपिका रमेश जाधव असून त्यांचे नावे गावी गट नं. 884, 573, 574, 575, 633 असुन त्याचा खाता नं. 509 व 1616 आहे 1) दीपिका रमेश जाधव 2) यश रमेश जाधव यांची नावे वारसा फेरफार क्र. 6444 दि. 29/11/2021 ने झालेले आहेत तथापि नं. 2) यश रमेश जाधव हे अज्ञान असल्याने अपाक शेरा दाखल होणे गरजेचे होते तथापि ते दाखल न झालेने दीपिका रमेश जाधव यांनी मा. तहसिलदारसो, गडहिंग्लज यांचेकडे दि. 25/8/2026 रोजी 7/12 पत्रकी यश रमेश जाधव अपाक आई दीपिका असे नाव वरील गट नं. ला दाखल होवून मिळावा म्हणून अर्ज सादर केला होता सदर अर्जास अनुसरून मा. तहसिलदारसो, गडहिंग्लज यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/1539/2026 दि. 2/11/2026 चे पत्र आलेवरून यश रमेश जाधव अ.पा.क आई दीपिका रमेश जाधव असे वरील 7/12 च्या कब्जेदार सदरी दुरुस्त करून नोंद ता.म.