सातबारा Watch

← बसर्गे खुर्द

Ferfar #1329 · बसर्गे खुर्द

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
197, 207, 210, 212
Talathi
इरगोंडा दुंडाप्पा पाटील
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : आई डी बी आई लि शाखा हलकर्णी , हलकर्णी लिहुन देणार : लक्ष्मीबाई शिवराम कागिनकर रा. बसर्गे खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 197, 210 लिहुन घेणार : आई डी बी आई लि शाखा हलकर्णी , हलकर्णी लिहुन देणार : केदारी अशोक कागीनकर रा. बसर्गे खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 207, 212 यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 193 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 985000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.78 वर बोजा दाखल करणेबाबत आई डी बी आई लि शाखा हलकर्णी यांचा पिक कर्ज श्री लक्ष्मीबाई शिवराम कागिनकर व केदारी अशोक कागीनकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 13/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 985000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.