सातबारा Watch

← चिंचेवाडी

Ferfar #2098 · चिंचेवाडी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
रुपाली बाळासाहेब सडोलीकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमीन/कलम ४२-क/सनद/एसआर/०१/२०२६ आदेश दिनांक : 04/02/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनी चे खातेदार मयुरी कुलदीप गोईलकर यांचे मालकीचे ०.०८ आर या जमिनीवर वाणिज्य या अकृषिक प्रयोजना साठी मा.तहसीलदारसो गडहिंग्लज यांचे कडील आदेश क्र.जमीन/कलम ४२-क/सनद/एसआर/०१/२०२६ दि.४.०२.२०२६ रोजी च्या आदेश प्राप्त झालेने इतर हक्कात “आदेशातील १ ते १० अटी व शर्तीस आधीन राहून वाणिज्य कारणाकरिता अकृषिक वापर” असा शेरा ठेऊन नोंद केली असे