सातबारा Watch

← नौकूड

Ferfar #1703 · नौकूड

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
141, 168
Talathi
ओंकार अशोक नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक जमीन/वतन /वर्ग २ /एस आर /२२/२०२६ आदेश दिनांक : 22/10/2026 बाजूस दाखल गट क्रमांकास अर्जदार विवेकानंद नारायण नार्वेकर रा नौकुड यांचे अर्जानुसार गट नंबर १४१ पैकी मधील अर्जदार यांचे हिस्सेचे एकूण क्षेत्र ०.२९६० हे आर व गट नंबर 168 पैकी मधील क्षेत्र ०.२६७० हे आर हे सामानगड करी इनाम असून वर्ग २ मधून वर्ग १ करणेबाबत अर्जदार यांनी अर्ज केला होता व त्यानुसार अर्जदार यांनी बँकेत भरलेल्या डिफेन्स चलन क्रमांक ०००६७६९७७३२०२६२७ दिनांक १४ /१०/२०२६ नुसार मा तहसीलदार सो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्रमांक जमीन/वतन /वर्ग २ /एस आर /२२/२०२६ दिनांक २२/१०/२०२६ नुसार पूर्ण गट वर्ग १ होत नसलेने भूधाराना पद्धत वर्ग २ ठेवून आदेशातील १ ते ४ अटीस अधीन राहून ‘ विवेकानंद नारायण नार्वेकर यांचा हिश्याचे क्षेत्र मा तहसीलदार सो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्रमांक जमीन/वतन /वर्ग २ /एस आर /२२/२०२६ नुसार वर्ग १ केले ‘ इतर हक्कात असा शेरा ठेवून नोंद केली.