Ferfar #3654 · हरळी बुद्रुक
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.41/26/ भरत/वसुली /२०२५-२६
आदेश दिनांक : 18/09/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार- संदीप नारायण पाटील यांनी अर्ज दिला की ,श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि जयसिंगपूर यांचे कडील विशेष वसुली व विक्री अधिकारी व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये स्थावर मालमत्तेच्या जप्तीसंबधी यांचेकडील वसुली दाखला 1326/2023 दि .11/12/2023 रोजीचे जप्ती कर्जदार संदीप नारायण पाटील यांच्या नावे दाखल असले गट क्रमांक 289,319,362,403,439,613 कर्ज र रु 2,36,984.50/- चा बोजा दाखल केला होता संदीप नारायण पाटील यांनी वसुली अधिकारी ,श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि जयसिंगपूर यांचेकडील जा.क्र.41/26/ भरत/वसुली /२०२५-२६ दिनांक 18/09/2026 रोजीचे स्थावर मिळकत जप्ती आदेश रद्द करणेची प्रत हजर केलेने संदीप नारायण पाटील यांचे नावे दाखल असले वरील मिळकतीचे ७/१२ पत्रकी इतर हक्कात श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि जयसिंगपूर यांचा बोजा कमी करणेस नोंद केली असे.