Ferfar #3655 · हरळी बुद्रुक
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- नागोराव वसंतराव मोरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/रस्ता मागणी/एसआर-०३/२०११
आदेश दिनांक : 21/04/2011
मौजे हरळी बुद्रुक येथील शेतजमीन गट नं.२३१ याबाबत तहसिलदारसो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/रस्ता मागणी/एसआर-०३/२०११ दिनांक २१/०४/२०११ ने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये व रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकुम दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे ७/१२ च्या इतर हक्कामध्ये नोंद करणेबाबत महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग,शासन निर्णय क्रमांक.जमीन -२०२५ /प्र.क्र.४७/ज-१अ दिनांक २२/०५/२०२५ या शासन निर्णयाप्रमाणे ७/१२ पत्रकीचे इतर अधिकारात नोंद केली असे .