Ferfar #3656 · हरळी बुद्रुक
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- नागोराव वसंतराव मोरे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कु.का.क.क.-43/एस.आर./03/2026
आदेश दिनांक : 01/04/2026
कुळ कायदा कलम-43 ची अट शिथिल करणे - बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री श्रीकांत हरिदास बैरागी यांनी मौजे हरळी बुद्रुक ता. गडहिंग्लज येथील गट नं.१५९ क्षेत्र हे.आर.०.७२ आकार रु.पै.६.०० चे इतर हक्कातील कुळ कायदा कलम-43 ची अट शिथिल करणे कामी मा.तहसिलदारसो गडहिंग्लज यांचेकडे अर्ज केलेने मा. तहसिलदारसो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र.कु.का.क.क.-43/एस.आर./03/2026 दि. ०१/०४/२०२६ चे आदेश आलेने सदर संपूर्ण क्षेत्रावरील कुळ कायदा कलम-43 ची अट शिथिल करणेत आहे . तथापि इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव तबदील करणेस बंदी असा शेरा असलेने मूळ भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग-२ कायम ठेऊन 7/12 पत्रकी आदेशाने नोंद केली असे. ता.म.