Ferfar #808 · वैरागवाडी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार सिताराम बंडू पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज यांचेकडून दिनांक 21/11/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक BR/2026-27/016 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.