Ferfar #1163 · जांभूळवाडी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : वसुली व विक्री अधिकारी जा.क्र. ११३/२०२६ दि.०१/०७/२०२६ चे पत्र
आदेश क्रमांक : 111
आदेश दिनांक : 06/01/2021
मे. वसुली व विक्री अधिकारी, छत्रपती संभाजी महाराज सह.पत.मर्या पिंपोडे बु || यांचेकडील जप्ती आदेश क्र.११३/२०२६ दिनांक ०१/०७/२०२६ प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार संदीप शंकर सावंत यांचेकडून थकबाकी र.रु १,५४,८२१/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेले ग.नं ५२४,५२५,५४२,६१४,६५९,७३५ या ७/१२ चे इतर हक्कात कोणत्याही खाजगी हस्तांतरण किंवा स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा दाखल करणेस मनाई करणेत येत आहे.असा शेरा ठेऊन नोंद ता.म.