Ferfar #7481 · महागांव
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र. एसआरओ/ गडहिंग्लज/वसुली/बाराख/भाकृआ/४४/२०२६
आदेश दिनांक : ०३/०२/२०२६
बाजूस दाखल केले जप्ती आदेश जा.क्र. एसआरओ/ गडहिंग्लज/वसुली/बाराख/भाकृआ/४४/२०२६ विशेष वसुली व विक्री अधिकारी गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई शाखा नेसरी यांचेकडील ०३/०२/२०२६ चे पत्र व वसुली अर्ज .क्र. ११/२०२३ कलम/१०१/२०२३-२४ दि.२४/०८/२०२३ प्रमाणे भाऊसाहेब कृष्णा आवळेकर यांचे विरुध्द वसुली प्रमाणपत्र क्र. ११ दि. १२/०१/२०२४ मिळवले असुन दि. १९/०१/२०२४ अखेर त्यांचेकडून र.रु. ३,५७,०५४/- एवढी रक्कम जमीन महसूल थकबाकी वसूल करावयाची असलेने भाऊसाहेब कृष्णा आवळेकर यांचे ७/१२ पत्रकी इतर अधिकारात जप्ती बोजा नोंद ता.म.