Ferfar #7490 · महागांव
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1356
- Talathi
- जयश्री रमेश चव्हाण
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कलम८५/एसआर-०७/२०२६
आदेश दिनांक : 17/09/2026
बाजूस दाखल खातेदार श्रीमती मुक्ताबाई गणू सुरंगे व संजय बाळकू रेडेकर राहणार महागाव तालुका गडहिंग्लज यांनी उक्त त्यांचे वडीलोपार्जित/ स्वकष्टार्जित/ सहमालकीचे जमिनीचे वाटणी करून मिळणेबाबत मा. तहसिलदार सो गडहिंग्लज यांचेकडे अर्ज केला असता. त्यानुसार मा.तहसीलदार सो गडहिंग्लज, यांचेकडील आदेश क्र. क्र.आरटीएस/कलम८५/एसआर-०७/२०२६ दि १७/०९/२०२६ ने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून खालीलप्रमाणे अटी व शर्तीस अधीन राहून जमिनीचे वाटप करीत आदेश पारित केले आहे.
अ.नं. गाव गट नंबर वाटप करावयाचे एकुण क्षेत्र हे.आर. वाटप प्रमाणे ७/१२ पत्रकी कब्जेदार सदरी दाखल करावयांचे क्षेत्र हे.आर. वाटप प्रमाणे ७/१२ पत्रकी कब्जेदार सदरी दाखल करावयांचे खातेदारांचे नाव
१ महागाव १३५६ ०.७९०० ०.३९५० मुक्ताबाई गणू सुरंगे
०.३९५० संजय बाळकू रेडेकर
वरील प्रमणे आदेश प्राप्त झालेने ७/१२ पत्रकी नोंद ता.म.