सातबारा Watch

← उंबरवाडी

Ferfar #2588 · उंबरवाडी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
जयश्री रमेश चव्हाण
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक./आरटीएस/कावी/७४४/२०२६ आदेश दिनांक : 07/10/2026 मौजे उंबरवाडी ता गडहिंग्लज येथील गट क्रमांक ३६४ चे इतर अधिकारत नमूद वर्षाचे नावे मालक सदरी नोंद होणेबाबत खातेदार श्री दशरथ शंकर जाधव रा. उंबरवाडी यांनी मा. तहसीदार सो गडहिंग्लज यांचेकडे अर्ज केले असता मा. तहसीलदार सो गडहिंग्लज यांनी हिंदू वारसा कायदा 1956 मधील सन 2005 ची सुधारणा विचारात् घेऊन मुळ खातेदार मयत झालेनंतर गांव दप्तरी प्रमाणीत झालेल्या फेरफार क्रमांक 356 दिनांक 1/1/89 मध्ये नमूद असलेली मुलगी - 1) शेवंता कृष्णा भुईंगडे पत्नी – गंगूबाई शंकर जाधव यांचे नाव मौजे उंबरवाडी, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील गट नंबर 364 चे कब्जेदार सदरी सामाईकात नमुद करणेस मंजूरी देऊन आदेश क्र क्रमांक./आरटीएस/कावी/७४४/२०२६ दिनाक ०७/10/२०२६ रोजी पारित केलेने ७/१२ पत्रकी नोंद ता.म.