Ferfar #595 · हेळेवाडी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/ब
- Talathi
- Chandrakant N Patil
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सन्मित्र ग्रा.बि.शेती,सह. पतसंस्था मर्या., वाटंगी, ता. आजरा, जि. कोल्हापूर शाखा नेसरी तर्फे शाखाधिकारी, विजय रामू पोवार
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत विठोबा तुरटे ,माधुरी प्रशांत तुरटे रा. हेळेवाडी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5517-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/ब क्षेत्र 0.2430 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत विठोबा तुरटे ,माधुरी प्रशांत तुरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.