सातबारा Watch

← नेसरी

Ferfar #6223 · नेसरी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/5/5, 76/6/6, 76/7/7, 76/8/8
Talathi
Chandrakant N Patil
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आझाद ग्रामीण बिगरशेती सह.पत संस्था मर्या नेसरी गहाणखत लिहुन देणार : अस्लम मुन्नासो नाईकवाडी रा. नेसरी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5383-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/5/5, 76/6/6, 76/7/7, 76/8/8 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अस्लम मुन्नासो नाईकवाडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.