Ferfar #2530 · सांबरे
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 317
- Talathi
- अनिल सुखदेव कांबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
बाजूस दाखल केलेले जमिनी बाबत गट नं 317 मधील खातेदार दिलीप सुदाम कोले व संगिता दिलीप कोले यांच्या नावे 7/12 पत्रकी मध्ये इतर हक्कात जप्ती बोजा कमी करणे कामी फौजदारी न्यायालय, पनवेल यांचेकडील फौ.चौ.अर्ज.नं/स.के/रे.नं.867/2022 चा दावा चालून त्याचा दि.18/07/2026 रोजी निकाल झालेने व मा.तहसीलदारसो गडहिंग्लज यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/1444/2026 दि.05/09/2026 रोजीचे पत्र दिलेने 7/12 पत्रकीच्या इतर हक्कात असलेला जप्ती बोजा कमी करून नोंद ता.म.