Ferfar #1232 · यमेहट्टी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 287
- Talathi
- जितेंद्र मच्छिंद्र माने
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कार्या.८/आरटीएस/आरआर/७७४/२०२५
आदेश दिनांक : 15/05/2025
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार विठ्ठल अंकुश गावडे यांनी आपले नावे असलेल्या जमिनीस महाराष्ट्र शासन लक्ष्मी मुक्ती योजनेचे परिपत्रक क्र एस/१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/ल-६ व जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील क्र. कार्या.८/ आरटीएस/ आरआर/ ७७४/ २०२५ दि.१५/०५/२०२५ रोजीचे आदेश नुसार विठ्ठल अंकुश गावडे यांची पत्नी कावेरी विठ्ठल गावडे यांचे नाव आपले सोबत ७/१२ उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून दाखल व्हावे म्हणून वरील परिपत्रकाची झेरॉक्स प्रत व वर्दी अर्ज दिलेने अर्जदार विठ्ठल अंकुश गावडे यांचे सोबत त्यांची कायदेशीर पत्नी कावेरी विठ्ठल गावडे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेस नोंद केली असे.