सातबारा Watch

← गवसे

Ferfar #1862 · गवसे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
542
Talathi
शिवपत्रय्या मल्लिकार्जून हिरेमठ
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. चंदगड ता.चंदगड जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : अजित विलास नेवगे रा. गवसे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2109-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 542 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित विलास नेवगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विलास दत्तात्रय नेवगे (खाता क्रमांक :- 4066) ,