Ferfar #513 · सत्तेवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/१५५/एसआर/२९/२०२३
आदेश दिनांक : 03/07/2023
बाजूस दाखल जमिनीचे अर्जदार रामचंद्र अनंत तेलवेकर यांनी गट नं. ४२ व १२२ चे हस्तलिखित ७/१२ प्रमाणे संगणकीय ७/१२ दुरुस्ती कामी तहसीलदार सो चंदगड यांच्याकडे अर्ज केलेल्या अनुषंगाने मा. निवासी नायब तहसीलदार सो चंदगड यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १६६६ चे कलम १५५ अन्वये आदेश क्र. आरटीएस/१५५/एसआर/२९/२०२३ दि. ०३/०७/२०२३ चा आदेश प्राप्त झालेने फेरफार नोंद ता. म.